विनयभंगाचे आरोपातुन आरोपी निर्दोष मुक्त     

सैय्यद ज़ाकिर : जिल्हाप्रतिनिधि वर्धा।            
                         
हिंगणघाट : महिलाचे हात पकडून छेड़छाड़ करूं न आणि त्याचे मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचे आरोप असलेल्या प्रकरणात स्थानिक न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी -3 श्री. देशपांडे साहेबांनी आरोपी मनोज जनबन्धु याला निर्दोष बड़ी करण्याचे आदेश दिले, फिर्यादि तकरारिनुसार, आरोपी मनोज ने फिर्यादि महिलाचे हात पकडून छेड़छाड़ केली आणि तिचे लहौन मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिली, अशि तक्रार पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे केली, तिच्या तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी भा.दं.स. ची कलम 354, 354 (अ)294, 504, अन्वये अपराध आरोपी मनोज विरुद्ध नोंदविला सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि त्याना सबड्ड पुरावा मिडूँन आल्याने त्यांनी  न्याय प्रविष्ठ केले, अरोपिने अपराध अमान्य केला। त्यामुळे कोर्टात प्रकरण शुरू झाला। नियोजन पक्षाचे ऐकून 04 साक्षदार तपासले ।तसेच अरोपिचे 02 साक्षदार तपासले अभी योजन पक्षाचे। सर्व साक्ष पुरावे सादर केले ।अरोपिचे पक्ष एँड. इब्राहिम हबिब बख्श यांनी मांडले । यादव बख्श यांनी तक्रार आणि आरोप पत्रातील अनेक त्रुटि ,तक्रार करण्यात आलेल्या विलंब व साक्षदारचे ब्यानयातील तफावत कोर्टसमोर मांडलीआणि म्हणाले की सदर रिपोर्ट खोटी आहे ।दोन्ही पक्षाचे साक्ष पुरावे आणि युक्तिवाद ,एकल्यानंतर विध्दान न्यायाधिशानि आरोपी मनोज जसनबन्धु याला प्रकरनातून निर्दोष मुक्त केले।अरोपि ची पैरवी ऍड. इब्राहिम हबीब बख्श यांनी केली व त्याना ऍड. राहत सादिक पटेल, ऍड अश्विनी प्रकाश तपासे, ऍड. अस्मिता अरविंद मुंगल यांनी सहकार्य केले ।

दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version