भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष राजेजी सावंत यांच्या नेतृत्वात राजापूरातील जैतापूर येथे पक्षप्रवेश संपन्न.

राजापूर : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पक्षप्रवेश सुरू असून. सध्या भारतीय जनता पार्टीला सुगीचे दिवस आले आहेत असे चित्र सर्वत्र दिसत आहे.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वात जैतापूर येथील अनेक युवकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. यामध्ये साहिल भाटकर, निलेश पालकर, गजानन मांजरेकर, शैलेश मांजरेकर, संदीप शिंदे संतोष मौर्य किरण आंबेलकर, ऋतिक माजरेकर, नारायण नार्वेकर, सुदर्शन क्रिया र मेळेकर, ओमकार पाटकर आदींनी पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश करून घेण्यात सिकंदर करंगुटकर, तालुका अध्यक्ष, यांचा मोठा वाटा होता.

Exit mobile version