पोलिओ लसीकरण मोहीम राबविणाऱ्या रत्नागिरी शहर लसीकरण केंद्रावर दी.यश फाउंडेशनच्या वतीने सकाळी नाष्ट्यासाठी फूड पॅकेट करण्यात आले वितरण..

रत्नागिरी : आज 3 मार्च रोजी पोलिओ लसीकरण या राष्ट्रीय मोहीम राबविणाऱ्या रत्नागिरी शहर लसीकरण केंद्रावर सेवा करणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल मधील 250 कर्मचारी परिचारिका यांना रत्नागिरी लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार श्री.बाळा साहेब माने यांच्या दी.यश फाउंडेशनच्या वतीने सकाळी नाष्ट्यासाठी फूड पॅकेट देण्यात आले,यावेळी भाजपाच्या प्रदेश*आज 3 मार्च रोजी पोलिओ लसीकरण या राष्ट्रीय मोहीम राबविणाऱ्या रत्नागिरी शहर लसीकरण केंद्रावर सेवा करणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल मधील 250 कर्मचारी परिचारिका यांना रत्नागिरी लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार श्री.बाळा साहेब माने यांच्या दी.यश फाउंडेशनच्या वतीने सकाळी नाष्ट्यासाठी फूड पॅकेट देण्यात आले,यावेळी भाजपाच्या प्रदेश महिला सचिव सौ.शिल्पाताई मराठे,जिल्हा महिला सरचिटणीस सौ.वर्षाताई ढेकणे,शहर महिला पदाधिकारी राधा हेळेकर,दादा ढेकणे,विक्रम जैन,संदीप सुर्वे.आणि परिचारिका कर्मचारी उपस्थित होते. महिला सचिव सौ.शिल्पाताई मराठे,जिल्हा महिला सरचिटणीस सौ.वर्षाताई ढेकणे,शहर महिला पदाधिकारी राधा हेळेकर,दादा ढेकणे,विक्रम जैन,संदीप सुर्वे.आणि परिचारिका कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version