बातम्या

फुपेरे (भोवडवडी) येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सव.

राजापूर - (प्रमोद तरळ) तालुक्यातील भोवडवाडी विकास मंडळ (फुपेरे) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात भव्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेशुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८

कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन

संगमेश्वर - (प्रमोद तरळ) सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रवींद्र चव्हाण व पालकमंत्री मा.उदय सामंत यांची भेट घेऊन दिला विनंती प्रस्ताव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु.

जे.एस.डब्लू कंपनीला तात्काळ काम बंद करण्याचे केंद्रीय पुरातत्व विभागाचे आदेश.

रत्नागिरी :- केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेला किल्ले जयगड च्या बुरुजांना जे.एस.डब्लू च्या ड्रेजिंग आणि ड्रिलिंग च्या कंपणामुळे तडे गेल्याचे वृत्त सतत काही दिवस सुरू होते. प्रथमथा माहिती अधिकार महासंघ च्या राज्य सचिव आणि दैनिक चालु

हिंगणघाट मे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा का समापन.

प्रतिनीधी : मो ईसतयाक भाई. हिंगणघाट -प्रशांतभाऊ आंबटकर के जन्मदिन के उपलक्ष्य पर किड्स ब्राईट फ्युचर स्पोर्टींग क्लब द्वारा फोर ए साईड राज्यस्तरीय रात्रकालीन फुटबॉल टूर्नामेंट बी सी सी ग्राउंड हिंगणघाट मे 27 फेब्रुवारी से 29 फेब्रुवारी

मराठी भूमिपूत्रांचा हक्काच्या रोजगारा साठीचा लढा …..

मुंबई - (प्रमोद तरळ) समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असणे अत्यावश्यक आहे. परंतु ती भाषा जर रोजगार निर्मितीशी जोडली गेली नसेल तर तिची पीछेहाट अटळ आहे. ही पीछेहाट रोखण्यासाठी आंदोलना बरोबरच सांस्कृतिक चळवळ

पेढांबे श्री सुकाई देवी मंदीर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न.

चिपळूण - (प्रमोद तरळ) दसपटी विभागातील पेढांबे गावी मंदिर जीर्णोद्धार, कलशारोहण व श्री सुकाई, वाघजाई, केदार व काळकाई या देवतांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ फेब्रुवारी रोजी उत्साहात व आनंदात संपन्न झाला.प. पु. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, मठाधिपती

आंबेडकरी चळवळीतील उपेक्षित कलावंताची बैठक संपन्न….

प्रतिनिधी :- (प्रमोद तरळ) गणेशभाऊ खेडेकर, चेंबूर येथील टाट काॅलनी साहित्यिक नामदेव साबळे यांच्या निवासस्थानी महाकवि वामन दादा कर्डक सांस्कृतिक कला साहित्य विचार मंचाच्या कलावंतांची बैठक अध्यक्ष नटवरलाल खरे यांच्या अधिपत्याखालील संपन्न झाली. सदर

शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान तर्फे वसई किल्ला येथे स्वछता मोहीम संपन्न.

वसई:-‌ (प्रमोद तरळ) शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी "शिवशंभू दुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य" तर्फे वसई किल्ला येथे स्वछता मोहीम"राबविण्यात आली होती.या मोहीमेत एकुण २० गडरक्षक उपस्थित होते.त्यात पाच

श्री समर्थराज प्रतिष्ठानतर्फे बाळासाहेब ठाकरे मनपा शाळा वेरावळी अंधेरी येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.

मुंबई - (प्रमोद तरळ) श्री समर्थराज प्रतिष्ठान तर्फे आयोजित दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ०४ :०० वाजता जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा शाळा वेरावळी अंधेरी पूर्व येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

श्री धुतपापेश्वर कला भवन,धोपेश्वर (गुरववाडी) मंडळातर्फे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन….

राजापूर - (प्रमोद तरळ) श्री. धुतपापेश्र्वर कला भवन, धोपेश्र्वर गुरववाडी ता. राजापूर मंडळातर्फे महाराष्ट्र मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री. देव धुतपापेश्र्वर महाराज यांच्या महाशिवरात्री उतवानिनित विविध स्पर्धांचे आयोजन.दिनांक ७ मार्च २०२४ रोजी

error: Content is protected !!