बातम्या

कोकणातील युट्यूबर्सच्या वतीने दादर येथे दि.५ जुलै रोजी शक्ती तुऱ्याच्या महामुकाबल्याचे आयोजन.

मुंबई:- (प्रमोद तरळ) कोकणच्या लोककलेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने कोकणातील युट्यूबर्सने शुक्रवार दि ५ जुलै २०२४ रोजी रात्री ८ वा. सप्तसुरांचा बादशाह अशी ओळख असलेले शक्तीवाले शाहीर राजेश निकम (शाखा – सुंकाईदेवी नॄत्य कलापथक अडूर गुहागर – मुंबई) विरुद्ध मु.कोंडये लांजा येथील प्रसिद्ध तुरेवाले शाहीर देवेंद्र झिमन या दोघांत प्रथमच आमनेसामने सामना रंगणार आहे मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाला श्री सुनिल दादा डावल यांनी विशेष सहकार्य केले आहे
कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी सुनिल डावल – ७५०६७३४६६५, देवेंद्र गोटेकर – ८७७९४५५३६४, अनिल गराटे – ९७०२१३७७८०, चंदन दरडे – ७९७२४९७७९४, प्रशांत पाडावे – ९५५२०६६३१८, प्रशांत कातकर – ९७६४२६२७९९,अक्षय आग्रे – ८६५५२१८४०३, सुरज गायकर – ८३७९९१०७४५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!