रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मुख्य अधिकारी पदी बदली झाल्याबद्दल त्यांची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यांनी थोड्याच कालावधीत ग्रामीण भागातील जनतेची मन जिंकली त्यांची गुन्हेगारी वरील करडी नजर आणि प्रशासन यावरील उत्तम पकड त्यामुळे अनेक विषय त्यांनी चांगले मार्गी लावले त्यामुळे आज त्यांची वरीष्ठ पदावर नियुक्ती झाली त्यामुळे सर्वांच्या मानत आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी असेच उंच पदावर जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो असे मत संजय निवळकर यांनी व्यक्त केले.
- Home
- रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मुख्य अधिकारी पदी नियुक्ती; भाजपचे संजय निवळकर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी दिल्या शुभेच्छा.