बातम्या

आम आदमी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांकडून लाच मागणे पडले महागात, तलाठी ACB  च्या जाळ्यात..

प्रतिनिधी : आम आदमी पक्ष, रायगडचे जिल्हाध्यक्ष मनोज घरत यांच्याकडेच तलाठ्याने लाच मागणे महागात पडले. रायगड जिल्ह्यात सरकारी अधिकारी ,कर्मचारी लाच घेताना सहज अडकत आहे . हजारोंचा पगार ,समाजात प्रतिष्ठा असे असताना देखील छोट्या छोट्या कामासाठी आपले कर्तव्य विसरत आहेत.
सविस्तर वृत्त
*यशस्वी सापळा कारवाई*
▶️ *युनिट – अँटी करप्शन ब्युरो, रायगड*
▶️ *तक्रारदार-* मनोज घरत पुरुष वय 52 वर्षें
▶️ *आरोपी लोकसेवक*-
1) श्रीमती पल्लवी यशवंत भोईर, वय 39 वर्षे, तलाठी, सजा बामनोली (अति कार्यभार), (मूळ नेमणूक सजा खंडाळा), तालुका अलिबाग जिल्हा रायगड.
▶️ *लाचेची मागणी-*
   5,000/-रु
M
▶️ *लाच स्विकारली
5,000/-रु
▶️ *हस्तगत रक्कम*
5,000/-रु
▶️ *लाचेची मागणी* – दि. 04/07/2023 रोजी
▶️ *लाच स्विकारली –* दि. 04/07/2023 रोजी
▶️  *लाचेचे कारण –*
तक्रारदार यांचे मौजे लोणारे तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथील ग.नं. 40/1, क्षेत्र 0-57-0 अशी वडीलोपार्जित मिळकतीचे सातबारा उताऱ्यावर वडिलांच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस म्हणून नोंद करणे करता तक्रारदार यांच्याकडे  5,000/- रुपये लाचेची मागणी करून आलोसे हिने 5,000/- लाचेची रक्कम स्वीकारली.                                                                       
▶️ *सापळा पथक –
पोलीस निरिक्षक नवनाथ चौधरी,
पोलीस हवालदार महेश पाटील, 
पोलीस शिपाई सचिन आटपाडकर,
महिला पोलीस ना. स्वप्नाली पाटील.
▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-
**मा.श्री. सुनिल लोखंडे सो,*
पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र*
**मा.श्री.अनिल घेरडीकर सो,* अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत
▶️ *पर्यवेक्षक अधिकारी*-
मा. श्री. शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, एसीबी, रायगड
*तपासी अधिकारी*
श्री नवनाथ चौधरी, पोलीस निरीक्षक
**आरोपी लोकसेवक यांचे सक्षम अधिकारी*
उपविभागीय अधिकारी, अलिबाग रायगड
             रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड
*दुरध्वनी  क्रमांक ०२१४१- २२२३३१*
*टोल फ्रि क्रं. १०६४*
श्री. शशिकांत पाडावे, पोलीस उप अधीक्षक, एसीबी, रायगड
*मो. क्र. 9870332291*
श्री नवनाथ चौधरी, पोलीस निरीक्षक,
एसीबी, रायगड
*मो. क्र. 9821233160*
श्री रणजीत गलांडे,
पोलीस निरीक्षक,
एसीबी, रायगड
*मो. क्र.  9730271560*
              जनतेने न घाबरता भ्रष्टाचार विरोधी लढ्यात  सामील व्हावे.  
यापुढे कोणत्याही सरकारी कार्यालयात भ्रष्टाचारा विरोधा मध्ये आम आदमी पार्टी जनतेला न्याय मिळवून देण्या करीता सक्रिय काम करेल  …
   *दखल न्यूज महाराष्ट्र*

जाहिरा त..

What's your reaction?

Related Posts

1 of 269

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!