लांजा तालुक्यातील खानवली गावात भाजपाला अच्छे दिन; शेकडो शिवसैनिकांचा (उबाठा) कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश..

लांजा : लांजा राजापूर मतदार संघामध्ये दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीची ताकद वाढताना दिसत आहे. लोकसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीला तळ कोकणात पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. लांजा तालुक्यातील खानवली…

नरसेवा हीच नारायण सेवा नागरिकांनी आपले आरोग्य तपासणी करून मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा. : मा.खा.अशोक नेते.

ब्रम्हपुरी:-भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा आयोजित भाजपाचे लोकप्रिय नेते, माजी आमदार मान.प्रा.अतुलभाऊ देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय सभागृह ब्रह्मपुरी येथे‌ आयोजित…

भाजप कडून कारगिल विजय दिवसानिमित्त माजी सैन्य अधिकारी व सैनिकांचा सत्कार; बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती.

रत्नागिरी :- २५ व्या कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील सशस्त्र सैन्य दलातील अतुलनीय शौर्य व देशसेवा बजावलेल्या माजी सैनिक व सैन्य अधिकाऱ्यांचे…

भाजप कार्यकर्ते आक्रमक होत रत्नागिरी शहरातील खड्ड्यांमध्ये बसून वृक्षारोपण करत केले आंदोलन.

रत्नागिरी शहरांमध्ये डांबरीकरण रस्त्याचे केलेले काम आर.डी. सामंत कंपनीनेच केले : मुख्याधिकारी तुषार बाबर. नगरपालिका प्रशासनाचे करायचे काय खाली डोकं वर पाय घोषना देत रस्ते ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची केली मागणी.. रत्नागिरी…

एस. आर. के. चॅम्पियन्सचा कौतुकसोहळा….

रत्नागिरी - नुकत्याच राजापूर येथे झालेल्या राज्य निवड चाचणी अर्थात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरीच्या एस आर के तायक्वांदो क्लबच्या खेळाडूंनी भरघोस यश मिळवलं. क्लब अंतर्गत या चॅम्पियन्सचा मान्यवरांच्या हस्ते कौतुक सोहळा…

ग्रामपंचायत राजवाडी मधील शिपाई भरती प्रक्रिया नियमबाह्य; उमेदवार प्रसाद कामत यांचे मत.

प्रतिनिधी : सामिर शिरवडकर-रत्नागिरी राजापूर: ( राजवाडी):- राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत राजवाडी मधील शिपाई भरती ही अनधिकृत झाली असुन, त्यावर कायदेशीर कारवाई करावी अश्या आशयाचे पत्र उमेदवार आणि गेली १४ वर्ष डाटा ऑपरेट…

ज्योतीप्रभा पाटील युरोपला रवाना; डच राष्ट्राच्या सम्राट विल्यम अलेक्झांडर द सेकंद यांची भेट शक्य.

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षा तर्फे इच्छुक उमेदवार ज्योतीप्रभा पाटील डच राष्ट्राच्या सम्राटांशी आणि डच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला भेट देण्यासाठी तसेच शैक्षणिक कामासाठी युरोपला रवाना झाले आहेत.…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अधिक महिलांना मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका घेत आहेत मेहनत : भाजप उपाध्यक्ष वर्षा राजे निंबाळकर

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केल्यापासून सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अंगणवाडी सेविका या योजनेचे फॉर्म भरून घेत आहेत. या योजने मुळे गरजू महिला भगिनींना आधार मिळणार आहे.…

नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले.

मुख्यमंत्र्यांचे दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश... दिं.२२ जुलै २०२४. गडचिरोली : सततच्या मुसळधार पावसाने आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे, तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व द‌रवाजे उघडून सुरू असलेल्या पाण्याच्या…

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील भेटकार्ड स्पर्धेत चिन्मयी वणकुंद्रे प्रथम.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान आणि भेट कार्ड बनविण्याच्या…

error: Content is protected !!