टॉप न्यूज

बेकायदेशीर धंद्यावर चंद़पूर गुन्हे शाखेची नजर?क्रिकेट जुगारातूनच गवसणार कडी…

मूल : क़िकेट मैचवर जुगार खेळणाऱ्यांवर चंद़पूर जिल्हा गुन्हे शाखेने कारवाई उशिरा का होईना केली. मूल शहर क्रिकेट मैच जुगाराचा अड्डा असल्याची ओरड गत अनेक वर्षापासून सुरु आहे. चंद़पूर स्थानिक गुन्हे शाखेलायांचा गेम करावा लागला. पुढील तपास सुरू आहे.

चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात..

भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहमध्येच अधिकारी जाळ्यात; लाच लुचपत विभागाची कामगिरी.. चिपळूण : चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले असून अवघ्या आठ दिवसांपूर्वी यांची नियुक्ती झाली होती.

साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड रस्त्याचे श्रेय फक्त माजी नगराध्यक्ष, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचेच : शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक संजय पुरसकर.

रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढत श्रेय घेणाऱ्यांना संजय पुरसकर यांनी सुनावले. रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी ह्यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या रस्त्याच्या

गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची दारू जप्त, कंटेनर सह चालक पोलिसांच्या ताब्यात;८८१ बॉक्स विविध प्रकारची दारू हस्तगत

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई.. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) गोवा बनावटीची सुमारे ३५ लाख रुपये किंमतीची विविध प्रकारची दारू चिपळूण पोलिसांनी मोठ्या धाडसाने पकडली आहे ,बेकायदा दारू वाहतूक करणारा कंटेनर आणि चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे,उपविभागीय

गुजरातमध्ये मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळला; 400 जण नदीत पडले, अनेकजण बुडाल्याची भीती.

गुजरात : मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. गुजरात मधील मोरबी येथे आज रविवार (30 ऑक्टोबर) रोजी हा केबल पुल तुटल्याने साधारण 400 लोक नदीत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी

रत्नागिरी चे किनारी लाटा का चमकू लागल्या ? पर्यटकांनसाठी पर्वणीच

रत्नागिरी : वातावरणामध्ये होत असलेल्या बदलाने कोकणामध्ये थंडीची चाहूल लागू लागली आहे. पर्यटकांचे पाय कोकणाकडे फिरू लागले आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळे, पावस, आरे-वारे बीच वरती फिरण्यासाठी येऊ लागले आहेत. अशातच गेले दोन दिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिल येथे सैनिकांसोबत साजरी करणार आजची दिवाळी.

जम्मू-काश्मीर : संपूर्ण देशामध्ये दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आजचा दिवस कारगिल येथील जवानांसोबत घालवणार असून तेथेच ते दिवाळी साजरी करणार आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून प्रत्येक वर्षी ते

मृत्युशी झुंज देणाऱ्या वृद्ध महिलेला विठाई हॉस्पिटलमध्ये मिळाले जीवदान.

डॉक्टर टीम चे सर्वत्र कौतुक. चिपळूण : (ओंकार रेळेकर ) घरगुती कामात व्यस्त असताना नजरचुकीने हाताच्या वाटे भलामोठा पिन घशात अडकून गंभीर रित्या दुःखापत झालेल्या गुहागर तालुक्यातील एका वृद्ध महिलेवर यशस्वी रित्या उपचार करून चिपळूणमधे अल्पावधीतःच

error: Content is protected !!