बातम्या

श्री समर्थराज प्रतिष्ठानतर्फे बाळासाहेब ठाकरे मनपा शाळा वेरावळी अंधेरी येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.

मुंबई – (प्रमोद तरळ) श्री समर्थराज प्रतिष्ठान तर्फे आयोजित दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी ०४ :०० वाजता जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा शाळा वेरावळी अंधेरी पूर्व येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाली.
शाळेत स्पर्धेच्या ठिकाणी कोकण कट्टा संस्थापक श्री अजित पितळे यांनी भेट दिली व सुदंर अक्षर कसे असावे याची स्वतः प्रचिती करून दिली

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!