लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदभाऊ पिपरे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
वृद्धाश्रम येथे साडी-चोळी व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तसेच सायकलरिक्षा चालकांना ब्लॅंकेटचे वाटपविजय शेडमाके.गडचिरोली :-दि.१२ डिसेंबर भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकसभा समन्वयक,आदिवासी सेवक (म.रा.शासन!-->…