बातम्या

जैतापूर मधील आगरवाडी येथे भव्य श्रीराम जन्मोत्सव…..

राजापूर:- (प्रमोद तरळ) चैत्र शुद्ध नवमी शालिवाहन शके
१९४६ बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी जैतापूर मधील आगरवाडी येथील श्री देव लक्ष्मी नारायण मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सवा निमित्त भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सदर सोहळ्या‌ निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ‌‌ह.भ.प.श्री दिलीप गोखले राजापूर
यांचे सुश्राव्य किर्तन. साथसंगत हार्मोनियम
श्री माधव लिंगायत, कुवेशी तबला साथ श्री सौरभ भोगले मिठगवाणे यांची‌ आहे वरील कार्यक्रमाची वेळ सकाळी ठीक १०.३०.वा असून. कार्यक्रम संपल्यावर महाप्रसादाची
व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जैतापूर पंचक्रोशीतील समस्त श्रीराम भक्तांनी या श्रीराम जन्मोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन . श्री नळेकर बंधू विश्वस्त श्री लक्ष्मी नारायण मंदिर.आगर उन्नती मंडळ जैतापूर यांनी केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!