राशी भविष्य(३ नोव्हेंबर २०२२)दैनिक राशीभविष्य

➡️ मेष : आज आपला खर्च वाढू शकतो. खऱ्या प्रेमाची अनुभूती येईल आई-वडिलांकडून तुमच्या जोडीदाराला काहीतरी मिळणार आहे. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.➡️ वृषभ : अतिशय सुंदर असा हा आजचा दिवस आहे. खरेदी करताना निर्णय घेताना

जनतेसाठी  रेमिडी सोल्युशन हेल्थ केअरची सुविधा; सिंधुदूर्ग आरोग्य केंद्रातील टेलिमेडिसिन सुविधा केंद्राचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ४ आणि ५ नोव्हेंबरला उद्घाटन.

मुंबई - राज्यातील गोरगरिब जनतेला प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्व प्रकारच्या वैदयकीय तपासण्यांची सुविधा मोफत उपलब्ध व्हावी आणि सर्व तपासण्या गावातच आणि त्याही तात्काळ मिळण्याच्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा

चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात..

भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताहमध्येच अधिकारी जाळ्यात; लाच लुचपत विभागाची कामगिरी.. चिपळूण : चिपळूण मधील सहाय्यक दुय्यम निबंधक (श्रेणी १) श्री. प्रशांत धोत्रे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले असून अवघ्या आठ दिवसांपूर्वी यांची

महाराष्ट्रातील तरुणांनो, जरा इकडे लक्ष द्या! – भाजपा सोशल मीडिया संयोजक योगेश मुळे आदित्य ठाकरे शास्त्रशुद्ध अपप्रचार करून सर्वसामान्यांची दिशाभूल करीत आहेत.

संगमेश्वर: हातची सत्ता गेल्याने आदित्य ठाकरे सध्या बेभान झाले आहेत. त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील कामकाजाचे दुष्परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर पडताना दिसत आहेत. प्रशासकीय पुराव्यांनिशी आता हे सिद्ध झाले आहे की

पोलीस स्टेशनला चल सांगत मारहाण करीत तरुणाला लुबाडले

आरोपी पोलिसांच्या ताब्यात दोन दिवसाची पोलीस कोठडी. (प्रतिनिधी : ओंकार रेळेकर) चिपळूण : इथं थांबू नकोस चोऱ्या होत आहेत चल तु पोलीस स्टेशन ला चल असे सांगून एका तरुणाला गुहागर रोड बावशेवाडी पाण्याच्या टाकीजवळ नेऊन मारहाण करीत

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांवर अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत.

प्रतिनिधी : अलिबाग मिथुन वैद्य अलिबाग :अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दि.29 ऑगस्ट 2022 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी रायगड कार्यालयाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर

साळवी स्टॉप ते नाचणे लिंक रोड रस्त्याचे श्रेय फक्त माजी नगराध्यक्ष, तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचेच : शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक संजय पुरसकर.

रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी उभे राहून फोटो काढत श्रेय घेणाऱ्यांना संजय पुरसकर यांनी सुनावले. रत्नागिरी : शिवसेना तालुकाप्रमुख तथा मा. रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी ह्यांच्या प्रयत्नाने मंजूर

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा

रत्नागिरी - भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी सरपंच सौ.जान्हवी घाणेकर, माजी सरपंच

आपण निवृत्ती वेतनधारक आहात.? मग हे काम करा; अन्यथा निवृत्तीवेतन दिले जाणार नाही…

रत्नागिरी :- शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१

रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर साईट पट्टी आणि स्पीडब्रेकर तातडीने रंगवा : भाजपा भ.वि.जा जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे यांनी केली मागणी.

रत्नागिरी : शहरातील मुख्य रस्त्यांवरती स्पीड ब्रेकर, साईड पट्टी, डिव्हायडर, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक रेषा अद्याप काढलेले,पांढऱ्या रंगाचे रंगवलेले दिसत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!