बातम्या

धामणसे येथील कानडे काकांच्या दातृत्वाने विकासकामाची मुहूर्तमेढ.

बौद्धवाडी चौकेवाडी हटवाडी येथे पुलाच्या बांधकामाचे सा. बां. मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन. धामणसे | आज महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री, भाजपा नेते ना. रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरी तालुक्यातील

शौचालय निधी घोटाळेबाजांवर फौजदारी कार्यवाहीसाठी अर्धनग्न उपोषण.

गटविकास अधिकारी जे.पी.जाधव यांच्या अहवालात गैरव्यवहार आणि अनियमितता नमूद असताना सुद्धा फौजदारी नाही रत्नागिरी :- रत्नागिरी तालुक्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायत मधील शौचालय घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र-रत्नागिरी चे प्रचार

अभाविप की द्वि-दिवसीय केन्द्रीय कार्यसमिति बैठक पुडुचेरी में 27-28 फरवरी को होगी आयोजित।

अभाविप केन्द्रीय कार्यसमिति बैठक में शिक्षा,समाज, युवाओं सहित विभिन्न विषयों पर तय होगी दिशा। प. बंगाल के संदेशखाली में महिलाओं के साथ हुए जघन्यतम अपराधों के विरुद्ध अभाविप केन्द्रीय कार्यसमिति बैठक मे लाया जाएगा प्रस्ताव। अखिल भारतीय

परिक्षा काळात एसटी बसेस वेळेत सोडा.

वाटूळ गावच्या ग्रामस्थांचे राजापूर आगारप्रमुखांना निवेदन.. राजापूर - (प्रमोद तरळ) तालुक्यातील वाटूळ परिसरातील वाकेड, विलवडे,शिरवली,मंदरुळ ओणी आदी गावातून अनेक विद्यार्थी राजापूर येथे परिक्षा केंद्र असल्याने परिक्षेला राजापूरला जावे लागते एसटी

बाॅम्बे हाॅस्पिटल ओटी स्टाफकडुन जोमा रामा पाटील यांचा सत्कार.

पेण - (प्रमोद तरळ) मुक्काम मसद खुर्द, पोस्ट शिर्की, तालुका पेण ,जिल्हा रायगड येथील स्थायिक समाजसेवक , सेवा निवृत्त शिक्षक जोमा रामा पाटील यांनारायगड जिल्हा परिषदेकडून रायगड भुषण पुरस्कार सन २०२० साली प्रदान करण्यात आला. त्यांचा यथोचित सत्कार

लायनेस्टिक वर्ष २३-२४ साठी लायन्स सेवा पुरस्कार वितरण.

राजापूर येथील भास्कर कुवळेकर याना ॲंबुलंस ड्रायवर सेवा पुरस्काराने सन्मानित… राजापूर - (प्रमोद तरळ)दरवर्षी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे समाजाकरीता योगदान देत असलेल्या पाच व्यक्तींचा गौरव लायन्स सेवा पुरस्कार देऊन करण्यात येतो. एमजेएफला डॉ

आंबा फवारणीचे औषध प्राशनकेलेल्या वृद्धाचा मृत्यू.

रत्नागिरी :- तालुक्यातील तरवळ- जाकादेवी येथील वृद्धाने मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केले . उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकाजी

कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कॄती समितीतर्फे २७ फेब्रुवारी रोजी जाहीर उपोषण…

रत्नागिरी - (प्रमोद तरळ)कोकण रेल्वे प्रशासन यांच्या विरोधात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कॄती समिती (रजि.) यांच्या वतीने मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य रेल्वे स्थानक रत्नागिरी येथे

समाजसेवी व्यक्तिमत्त्व संजय सिताराम भोसले यांचे निधन

संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावावर शोककळा…. रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या मु.पो.कासार कोळवण (मावळती वाडी )गावच्या श्री कांडकरी विकास मंडळ सदस्य,रहिवाशी संजय सिताराम भोसले (वय- ४५ वर्ष )यांचे दिनांक २४

‘मशाल घरोघरी’ या कार्यक्रमांतर्गत तुळजापूर ते मातोश्री पदयात्रेचे जोगेश्वरीत उत्स्फूर्त स्वागत

मुंबई - (प्रमोद तरळ) 'मशाल घरोघरी' या कार्यक्रमांतर्गत तुळजापूर ते मातोश्री अशी १४०० किमी अंतर असलेल्या पदयात्रेचे जोगेश्वरी पूर्व येथे आगमन झालेयावेळी शिवसेना शाखांना भेटी देत पदयात्रा जोगेश्वरी मुंबई येथे पोहोचली या मशाल पदयात्रेत

error: Content is protected !!