बातम्या

रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभाग अध्यक्षपदी संतोष सावर्डेकर यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड.

कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर व शंकर कदम तर सचिव पदी उमेश कराडकर यांची बिनविरोध निवड चिपळूण : (ओंकार रेळेकर ) रोहिदास समाजसेवा संघ ता. खेड या सामाजिक संस्थेअंतर्गत सातगाव विभागाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा संतोष सावर्डेकर

श्री गणेश क्रीडा मंडळ पेठमाप, गणेशवाडी आयोजित मोफत नेत्र तपासणी व रक्तगट तपासणी : एक सामाजिक स्तुत्य उपक्रम

चिपळूण - चिपळूण तालुक्यातील पेठमाप येथील श्री गणेश क्रीडा मंडळ पेठमाप गणेशवाडी यांनी नुकतेच एक शैक्षणिक उपक्रमाबरोबरच एक सामाजिक स्तुत्य उपक्रम राबवून गावातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी व रक्तगट तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.या

तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करावेत.. – श्री ऋषिनाथ दादा पत्याणे

प्रतिनिधी : विनायक खानविलकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिकडे तिकडे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . प्रत्येक मंडळ आपापल्या पद्धतीने आणि आनंदाने शिवजयंती साजरी करत असताना कुठेतरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी

श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती घेरापालगड-किल्लेमाची येथे उत्साहात साजरा

(प्रतिनिधी : अक्षय कदम)खेड : तालुक्यातील घेरापालगड ( किल्लेमाची) येथे,सालाबाद प्रमाणे ह्या वर्षीही,किल्ल्यावर रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी, छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला. किल्लेमाची ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ व झोलाई

युवा तायकवाँडो रत्नागिरी मधील प्रशिक्षक तेजकूमार लोखंडे याची राष्ट्रीय स्पर्धा करिता पंच म्हणून नियुक्ती.

रत्नागिरी : 5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा  24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद  गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येते आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स

महाराष्ट्र यंग बोईज् संघटनेचे कोकण संपर्क प्रमुख सैफ सुर्वे यांनी घेतलीउद्योग मंत्री ना.उदय सामंत यांची भेट..

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग पदाधिकाऱ्यांची उद्योग मंत्री मा.ना. उदयजी सामंत साहेब यांच्या पाली येथील निवासस्थानी सोमवारीभेट घेतली. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक मा.राहुल भैय्या

म्हसळा नगर पंचायत हद्दीत १ कोटीच्या विकास कामांचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

रायगड : म्हसळा शहराचा विकास हाच आपला ध्यास घेऊन म्हसळा नगर पंचायत हद्दीत मागील सहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातुन खासदार सुनिल तटकरे,आमदार आदिती तटकरे यांनी विकासाची गंगा आणत सर्वांगीण विकास साधला आहे.नव्याने म्हसळा शहरातील विविध

रत्नागिरी तालुक्यातील जयगड, वाटद-खंडाळा जि. प. गटातून मनसेत जोरदार इनकमिंग.

रत्नागिरी : मनसे अध्यक्ष वंदनीय श्री.राजसाहेब ठाकरे व युवा नेते मा.अमितसाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होवून, मनसे नेते सन्माननीय श्री. शिरीषजी सावंत साहेब , जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री. सतीशजी नारकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनात

वाशिष्ठी डेअरीच्या पाठिशी शेतकऱ्यांनी ठामपणे उभे राहावे : सुभाष बने..

साडवली येथे दूध संकलन केंद्राचे मोठ्या थाटात उद्घाटन.. साडवली : चिपळूण तालुक्यात सुरू झालेला वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प आपला स्थानिक प्रकल्प आहे. आपल्या हक्काचा प्रकल्प आणि आपल्या मातीतला प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प टिकला पाहिजे, वाढला

कारंवाचीवाडीतील 19 वर्षीय युवती गांजा विक्रीच्या रॅकेटमध्ये.

रत्नागिरी : शहरातील शांतीनंगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलीसांनी अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या गांजा पुरवठा करण्यामध्ये 19 वर्षीय तरुणीचा समावेश असून प्रेरणा साठे (रा. मूळ कारंवाचीवाडी सध्या रा. माळनाका) या

error: Content is protected !!