बातम्या

युवा तायकवाँडो रत्नागिरी मधील प्रशिक्षक तेजकूमार लोखंडे याची राष्ट्रीय स्पर्धा करिता पंच म्हणून नियुक्ती.

रत्नागिरी : 5 वी राष्ट्रीय कॅडेट क्योरॉगी पूमसै राष्ट्रीय स्पर्धा  24 ते 26 दरम्यान तेलंगणा हैद्राबाद  गोचीबोली बालयोगी इंडोर स्टेडियम येते आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी पंच म्हणून रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन सलग्न युवा मार्शल आर्ट तायक्वांडो ट्रेनिग सेंटर रत्नागिरी शाखा साळवी स्टॉप येतील प्रशिक्षण वर्गातील  प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच तेजकुमार लोखंडे   याची  नियुक्ती झाल्या बाबत तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया यांनी परिपत्रका द्वारे जिल्हा संघटना यांना कळविण्यात आले आहे  तरी रत्नागिरी जिल्ह्यातून तेजकूमार लोखंडे व वृषाली चाव्हण या दोघाचीच निवड झाल्याने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई  चे आद्यक्ष डॉ . अविनाश बारगजे (बीड)उपाध्यक्ष विनायक गायकवाड (मुंबई) धुळीचंद मेश्राम (गोंदिया) महासचिव मिलिंद पठारे सचिव सुभाष पाटील खजिनदार व्यंकटेशवरराव कररा  कार्यकारणी सदस्य नीरज बोरसे (औरंगाबाद) सदस्य अजित घारगे (जळगाव) सतीश खेमस्कर (चंद्रपूर) शिवछत्रपती पुरस्कार खिलाडू तायक्वांदो शिवछत्रपती पुरस्कार राज्य क्रीडा मार्गदर्शक तायक्वांदो असे दोन वेळा पुरस्कार मानकरी अतिरिक्त उपाध्यक्ष प्रवीण बोरसे  सुभाष पाटील तांत्रिक कमिटी अध्यक्ष सुशांत भोयार, समिती उपाध्यक्ष  पदी वृषाली पाटील जोगदंड (नांदेड) राजेश महाजन (उस्मानाबाद) भालचंद्र कुलकर्णी ( सिंधुदुर्ग) सहसचिव पदीलेखा चेत्री  (यवतमाळ) कौशिक गरवलीया (ठाणे) विनायक येणापुरे (सांगली) रत्नागिरी तायक्वांडो असोसिएशन चे उपाध्यक्ष  श्री शैलेशजी गायकवाड (P S I) श्री विश्वदास लोखंडे(उपाध्यक्ष)  जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ) जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी (शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते) युवा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी या दोन्ही पांचाचे  शुभेच्छा दिल्या तसेच राज्य व जिल्हा भरातून शुभेच्छा देण्यात येत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!