राजकीय

पत्रकाराच्या संशयास्पद मृत्यूची CBI चौकशी झाली पाहिजे : ज्योतिप्रभा पाटील.

रत्नागिरी : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे. पत्रकार शशिकांत वारीशे कोकणच्या माती साठी शहीद झाले आहेत. हा पत्रकारितेवरचा हल्ला नसून लोकशाहीवरचा हल्ला आहे, आणि मारेकरी हा नुसताच खुनी नसून, त्याचे हे कृत्य एका

मुख्यमंत्री शिंदेंचा मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा, माहिती अधिकारातून पुरावे आले समोर : ‘आप’ महाराष्ट्र.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो’ प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी आज केला असल्याचे वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पग्रस्तांना

‘हात से हात जोड़ो ‘ अभियान करणार यशस्वी जिल्हा काँग्रेसचा निर्धार.

रत्नागिरी : भारत जोड़ो यात्रा अभुत पूर्व यश मिळाले. वाढती घरगुती वस्तूची महागाई, पेट्रोल डिझेल, गॅस व बेरोजगारी या विषया वरून जन जागृती करण्यात यश मिळाले सामान्य जनता लाखो च्या पटीने सदर यात्रेला मा.खा.राहुल गांधी यांच्या बरोबर जोडले गेले.

संगमेश्वर तालुका ग्रामपंचायत निकाल.. आमदार शेखर निकमांचे वर्चस्व..

संगमेश्वर : तालुक्यातील आमदार शेखर निकमांचा डंका गाजतोय. तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच निवडून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले.

पक्ष संघटना म्हणून आमदार राजनजी साळवी यांच्या भक्कम पाठीशी : जिल्हा समन्वयक संजय पुनसकर.

रत्नागिरी : आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपले शिवसेनेचे नऊ आमदार होते. राजकीय घडामोडी नंतर नऊ पैकी तीन आमदार हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीले आहेत आणि राहतील त्याच्यामध्येच असलेले आपले. सगळ्यांचे लोकप्रिय

चिपळूण शहराच्या लाल- निळ्या पुरेरेषे संदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक

चिपळूणच्या विकासासाठी शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील : ना. उदय सामंत चिपळूण (ओंकार रेळेकर): शहरातील महापुरासंदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबरोबरच लाल-निळ्या पूररेषेबाबत लवकरच मुंबई किंवा नागपूर येथे उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, अशी माहिती

माणगाव शहर शेकाप चिटणीसपदी राजू मुंढे यांची नियुक्ती.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर. रायगड : जिल्हापरिषदेवर कायम शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अबाधित ठेवणाऱ्या शेकाप कडून आगामी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर समोर ठेवून विविध तालुके आणि शहर कार्यकारिणी पदाधिकारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात तोफ धडाडणारकार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना करणार मार्गदर्शन..

चिपळूण : (ओंकार रेळेकर )मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात तोफ धडाडणार आहे ते या दौऱ्यातकार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना  मार्गदर्शन करून पक्षसंघटन वाढीसाठी विशेष कानमंत्र देणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणस माजी

राहुल गांधी यांना चांगल्या डॉक्टरची गरज : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष

स्थानिक स्वराज्य संस्थांसह २०२४ ला केंद्र, राज्यात भाजपाची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा.

रत्नागिरी : वर्षभरात ५०० पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात पोहोचाल आणि भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल. भाजपा मजबूत करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षभरात आपल्या कामातूनच भाजपाचे संघटन मजबूत

error: Content is protected !!