बातम्या

श्री राम मंडळ डाफळे वाडी चिंद्रवले तर्फे संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम सदस्यांचा राम नवमी उत्सवा निमित्त सत्कार.

गुहागर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे चिंद्रवले डाफळे वाडीचे सुपुत्र, संतोष दादा जैतापकर वैद्यकीय टीम उपाध्यक्ष, श्री मनोज तानाजी डाफळे, व चिंद्रवले गाव संपर्क प्रमुख श्री सुनिल डाफळे हे वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करत आहेत आणि गावातील रुग्णांच्या मदतीला नेहमीच धावत असतात. म्हणून श्री रामनवमी उत्सवानिमित्त श्री राम मंडळ डाफळे वाडी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला…
सत्कार करताना श्री राम मंडळ डाफळे वाडीचे अध्यक्ष मा श्री धोंडू डाफळे…श्री राम नवमी उत्सव खूप वर्षा नंतर मोठया जल्लोषात डाफळे वाडीत साजरा करण्यात आला…वाडीतील सर्व क्षेत्रातील नामांकित, व वयस्कर पुरुष, महिला यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला….
तरुणांच्या पाठीशी खंबीर पणे उभं राहणारे अस हे मंडळ आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 251

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!