बातम्या

कोकण कट्टाच्या मार्गदर्शनाने पेणच्या बांधनवाडी आश्रमशाळेला विविध साहित्य भेट.

मुंबई :- (प्रमोद तरळ) कोकण कट्टाच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सद्गुरू दासकिशिन साईबाबा मंडळातर्फे पेण येथील आदिवासी पाड्यातील ग्राम संवर्धन संस्थेच्या बांधनवाडी आश्रमशाळेला फुलस्केप . वह्या. कंपासपेटी , कॅप. तसेच ५०किलो साखर, ५० किलो तांदूळ साहित्य भेट देण्यात आले….
त्यावेळी श्री कल्पेश गावडे व श्री पूजारी तसेच कोकण कट्टाचे अजित पितळे, अनंत कारेकर, दशरथ पांचाळ उपस्थित होते.. सन्मा. संतोष ठाकूर साहेब व ग्राम संवर्धनचीं टीम उपस्थित होती.

What's your reaction?

Related Posts

1 of 253

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!