मंडणगड – (प्रमोद तरळ) तालुक्यातील के.व्ही. भाटे विद्यामंदिर हायस्कुल वेसवी इयत्ता ९ वी मध्ये शिकणारी, शिपोळे गावातील कन्या कुमारी रसिका सचिन साळवी हिने जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जल जीवन मिशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या, जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊन, कु. रसिका सचिन साळवी रत्नगिरी जिल्ह्यामधे द्वितीय क्रमांक पटकावला, कु. रसिका सचिन साळवी रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले, तसेच तिने आपल्या शाळेचे व गावाचे नाव रत्नागिरी जिल्ह्यात रोषण केल्या त्याबद्दल कुमारी रसिका सचिन साळवी हिच्यावर सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- Home
- शिपोळे गावची कन्या कु.रसिका सचिन साळवी हिने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक…