भारतीय जनता पार्टी निलेश आखाडे पुरस्कृत ऑनलाईन गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर श्री निलेश महादेव आखाडे - आयटी जिल्हा संयोजक आयोजित ऑनलाइन गणेशोत्सव सजावट स्पर्धा रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक सहा साठी घेण्यात आली होती. या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला…

‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ मध्ये ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागाच्या 'ॲस्पीरंट्स' या अंकाचा प्रकाशन सोहळा प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला.…

देवरुख कनिष्ठ महाविद्यालयाच्या तनिष खांबेची शालेय तायक्वांदो विभागीय स्पर्धेसाठी निवड.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी तनिष विनायक खांबे(११वी कला) हा जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेतील १९ वर्षाखाली ५१ ते ५५ किलो वजनी गटाचे विजेतेपद प्राप्त करून,…

रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मुख्य अधिकारी पदी नियुक्ती; भाजपचे संजय निवळकर अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी दिल्या शुभेच्छा.

रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मुख्य अधिकारी पदी बदली झाल्याबद्दल त्यांची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी भरभरून…

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे मध्ये मोफत वह्या वाटप.

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सदस्य, दक्षिण रत्नागिरी जिल्हा बळीराज सेनेचे युवा…

‘जय देवी मंगळागौरी’ म्हणत रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेत भाजपाची जागर-संवादयात्रा संपन्न.

भाजपा नेते बाळ माने यांची लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; दिवाळीत भाऊबीजही मोठ्या उर्जेने साजरी करण्याचे आवाहन. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी (द.) व दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने…

गणेशोत्सवात ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत – हिंदू जनजागृती समितीची मागणी.

रत्नागिरी : ६ सप्टेंबर - पर्यावरण रक्षणाचे कारण सांगून जल, वायू आणि भूमी यांमध्ये होणाऱ्या प्रचंड प्रदूषणाकडे दुर्लक्ष करत केवळ हिंदूंच्याच सण आणि उत्सवांना लक्ष केले जात आहे. जलप्रदूषणाच्या नावाखाली धर्मशास्त्रानुसार होत…

भारतीय जनता पार्टी- तालुका धानोरा येथे माजी खासदार श्री.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न.

"धानोरा येथे नारी शक्ती व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " या सबंधित महिलांचा भव्य महिला मेळावा आयोजित करण्यासंदर्भात नियोजन बैठक पार पडली.दि.०६ सप्टेंबर २०२४धानोरा :- तालुका धानोरा येथे नारी शक्ति व मुख्यमंत्री माझी…

अमेरिकेत बाप्पाच्या डोक्यावर शोभणार रत्नागिरीच्या बनेंचा फेटा….

रत्नागिरी : लाडका गणपती बाप्पा खुलून दिसावा म्हणून हल्ली त्याच्या डोक्यावर खराखुरा फेटा बांधला जातो. रत्नागिरीत फेटे बांधणीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या महेश बने यांच्या ऍडजस्ट होणाऱ्या फेट्याला यावर्षी थेट अमेरिकेतून मागणी आली असून…

श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार ॲड. संदिप ढवळ यांना प्रदान.

शाहिरी माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक प्रबोधन करणा-या श्री गुरू सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या लांजा शाखेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले स्मृती पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट…

error: Content is protected !!