बातम्या

रत्नागिरी मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी "गाव तिथे शाखा"  अभियानांतर्गत रत्नागिरी तालुका मनसेच्या वतीने तालुक्यातील जि.प.गटनिहाय पावस, कोकणनगर, मजगाव रोड (चर्मालय ), हातखंबा येथील शाखांच्या

लांजा खानवली-लावगण येथे लागलेल्या भीषण आगीत आंबा काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रतिनिधी : प्रथमेश बोडेकर लांजा : कोकणामध्ये दरवर्षी अनेक ठिकाणी वनवा लागण्याचे प्रकार घडत असतात त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. त्यासाठी शेतकरी वैयक्तिकरित्या आपल्या आंबा काजू बागेचे संरक्षण करण्यासाठी आपल्या परीने उपाययोजना करीत

शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात बारा बलुतेदारांसाठी भरीव निधीची तरतूद; सर्वसामावेधक अर्थसंकल्प : भाजपा भ. वि. जिल्हाध्यक्ष निलेश आखाडे.

रत्नागिरी : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा बारा बलुतेदारांसाठी भटक्या विमुक्त जातीतील घटकांसाठी महत्त्वाचा ठरणारा आहे. या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक जाती-जमातीतील घटकांसाठी वेगवेगळ्या गोष्टींची घोषणा करण्यात आली आहे आणि म्हणूनच

पहिल्याच संधीत राज्याच्या अर्थसंकल्पातून अमृतधारांचा देवेंद्रजीनी वर्षाव केला – ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा.रत्नागिरी.

रत्नागिरी : शिक्षणासाठी १ लाख २६६ कोटींची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प. मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा हि अमृतवर्षावासारखी आहे.शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काही भरीव योजना या अर्थसंकल्पात दिसतात. १ रुपयात

लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीची यशस्वी कारवाई; उपकार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग दापोली यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले..

दापोली : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने उपकार्यकारी अभियंता महावितरण दापोली यांच्यावरती यशस्वी कारवाई केली आहे यामध्ये तक्रारदार- पुरुष वय 33 वर्षें, तर आरोपी- अमोल मनोहर विंचूरकर, उप कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग दापोली . ता.

अर्थसंकल्पातून कोणत्या घटकाला काय मिळाले…?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज सं कल्पना उद्यान: 50 कोटी- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने :

कोकण नगर येथे DRESS POINT महिलांच्या कपड्यांचे दुकानाचे थाटात उद्घाटन…

रत्नागिरी : कोकण नगर येथे DRESS POINT या दानिश मिसबाहुल शहा यांच्या महिलांच्या कपड्यांचे दुकानाचे उद्घाटन ऍड. ममताबेन सूर्यकांत मुद्राळे यांच्या हस्ते पार पडले. दुकांमध्ये महिलांसाठी विविध प्रकारचे ड्रेस मटेरियल अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत.

भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कायदा आघाडी प्रमुख म्हणून महेंद्र वसंत मांडवकर यांची निवड..

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कायदा आघाडी प्रमुख म्हणून महेंद्र वसंत मांडवकर यांची निवड भाजपचे जिल्हाध्यक्ष दिपकजी पटवर्धन यांनी केले आहे. महेंद्र मांडवकर सन २०२० सालापासून भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण)

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील प्रभाग क्र. ५ मधील महिलांचा सत्कार..

रत्नागिरी : महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक पाच मधील वेगवेगळ्या क्षेत्रातील दहा महिलांचा सत्कार करण्यात आला. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच महिला देखील स्वाभिमानाने कार्यरत आहेत अशा

लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत उल्का विश्वासराव यांची समन्वय बैठक संपन्न.

लांजा : लांजा सहकारी दुध व्यावसायिक संस्था मर्यादित, लांजा संस्थेच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने दि. ५ मार्च रोजी भाजपा उद्योग आघाडी, कोंकण विभाग महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

error: Content is protected !!