बातम्या

महिला दिनानिमित्त भिले सरपंच सौ .आदिती अविनाश गुडेकर यांनी विधवा महिलांचा केला सन्मान.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) महिला दिनानिमित्त भिले सरपंच सौ .आदिती अविनाश गुडेकर यांनी विधवा महिलांचा सन्मान केला आहे, सौ. आदिती गुढेकर यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे चिपळूण तालुक्यातील भिले ग्रामपंचायत मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे सहा पुरस्कार जाहीर; प्रथमच एका वर्षी तीन महिलांचा समावेश

रत्नागिरी - गेली १० वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती व विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने सन २०२२ चे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत.

थोड्याच वेळात ठाकरेंची तोफ धडाडनार.. आज कोकणातील बडा नेता ठाकरे गटात; उद्धव ठाकरेंना मुस्लिम संघटनेचीही साथ.

कोकणातील संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न. रत्नागिरी : शिवसेना पक्ष हातून गेल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच कोकणच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा होणार

कोकण मराठी साहित्य परिषदेला नवीमुंबईत सिडकोची जागा देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संस्थापक मधु मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. प्रदीप ढवळ यांच्या शिष्टाईला यश. मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यालयीन कामकाजासाठी नवी मुंबईतील सिडकोच्या अखत्यारीतील जागा देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी

राष्ट्रीय सुरक्षा दिन जे एस डब्लू स्टील लिमिटेड, साळाव कंपनीत मोठ्या उत्साहात साजरा!

मुरुड : तालुक्यातील जे एस डब्लू स्टील लिमिटेड, साळाव कंपनीत ५२व्या राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. या वेळी गेलीं महिनाभर सुरक्षा विषयक जागरुकता वाढविण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच घोषवाक्य स्पर्धा,पोस्टर्स,

मुंबई-गोवा दरम्यानवंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार…

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आश्वासन : निरंजन डावखरे ठाणे : मुंबई- गोवा रेल्वेमार्गावर विद्युतीकरणाची कामे अंतिम टप्प्यात असून, कामे पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नौटिकल इंजिनिरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत सुरू करण्याची मागणी.

भाजपचे सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी केंद्रीय मत्स्य मंत्री परशोत्तम रुपालाजी यांच्याकडे केली मागणी रत्नागिरी : केंद्रीय मत्स्य मंत्रालयाची सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नौटिकल इंजिनिरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ही मत्स्य व्यवसायासाठी वाढीसाठी

हातखंबा तिठ्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाने गमावला पाय..

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा तिठा येथील बाबल धाब्यानजिक ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. गुरुवारी (२ मार्च २०२३) सायंकाळीं पावणे आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातातील तरुणाच्या पायाचे जाग्यावरच दोन तुकडे

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला गोवा शिपयार्डच्या सी.एस.आर मधून उपचार उपयोगी मशिनरी उपलब्ध करून देता आली याच समाधान लाखमोलाचे – ॲड.दीपक पटवर्धन

रत्नागिरी : गोवा शिपयार्ड पब्लिक लिमिटेड गोवा या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला डायलेसिस युनिटसाठी चार यूपीएस आणि अॅनेस्टेशिया मशीन मंजूर करून उपलब्ध करून देता आले यामुळे स्वतंत्र निर्देशक या पदी नियुक्ती झाल्याचे

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, स्वीडन येथील क्लायमेट अॅक्शन संस्था, मुंबई येथील सृष्टीज्ञान संस्था व देवरुख येथील सह्याद्री संकल्प सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले

error: Content is protected !!