पेण आगारात उत्कृष्ट चालक वाहकांचा सत्कार..

पेण आगार नेहमीच रायगड विभागातील एक महत्त्वाचा आगार म्हणून भूषविला जातो. चालक वाहक नेहमीच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करित असतात. तसेच पेण आगाराचा पसारा देखील भरपूर मोठा आहे. लांब पल्ला मध्यम लांब पल्ला तसेच…

आमदार राजन साळवी यांच्याकडून राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदार संघातर्फे भजनी बुवा संजय जनार्दन सुर्वे यांना मानाचा भजन रत्न पुरस्कार प्रदान.

लांजा - गेली अनेक वर्षे भजन कलेशी एकरूप होऊन वडिल सुप्रसिद्ध भजनकार कै.जनार्दन सुर्वे यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच काका ज्येष्ठ भजनी बुवां प्रकाश सुर्वे व अशोक बुवा सुर्वे यांच्या पाठीमागे त्यांचा वारसा चालवून अनेक भजन…

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण महत्वाकांक्षी योजना, यांचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा.; मा.खा. अशोक नेते.यांचे महिला कार्यकारणी बैठकीत प्रतिपादन..

महिला भगिनीं प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर; महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक- फंशन सेलिब्रेशन हाँल गडचिरोली येथे संपन्न.. दि.१६ ऑगस्ट २०२४ गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारणी बैठक फंशन…

७८ वा स्वातंत्र्य दिन कल्पना कॉलेज लांजा तर्फे उत्साहात साजरा.

प्रतिनिधी: ( लांजा )सुमारे दीडशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, हा क्षण प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस. आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्पना…

सर्वसामान्य कुटुंबातील करणकुमार झाला मास्टर.; डॉ. करणकुमार कररा भौतिकोपचार तज्ञ या विषयात प्रथम तर विद्यापीठामध्ये द्वितीय.

चिपळूण : घरात कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय सर्वसामान्य अशा कुटुंबातील करणकुमार व्यंकटेश कररा यांने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भौतीकोपाचार तज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमात उत्तम यश संपादन केलं आहे.…

दावते इस्लामी रत्नागिरी शाखे तर्फे 78वा भारतीय स्वतंत्र दिन उत्साहात साजरा..

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे 78वा भारतीय स्वतंत्रदिन मद्रसा फैजाने अत्तार येथे ठीक सकाळी 9वाजता उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी प्रमुख पाहूणे माजी नगरसेवक सुदेश मयेकर उपस्थित होते.या वेळी माजी नगरसेवक…

ऐश्वर्य मांजरेकर महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित; राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा आणि मुंबईचे पालकमंत्री मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मालवणच्या सुपुत्राचा सन्मान.

सिंधुदुर्ग :- महाराष्ट्र शासन विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा विविध स्वरुपाचे पुरस्कार देऊन गौरव करीत असते. त्यातही राज्य शासनाच्या विविध विभागांच्या पुरस्कारांचा दर्जाही मोठा असतो. त्यामुळे ज्यांचा गौरव केला…

जि. प.शाळा वाडावाघ्रण येथे शिवसेने ( उ.बा.ठा.) तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर :- ( दळे) :- शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यातून दळे ग्रामपंचायत मधील जि. प.शाळा वाडावाघ्रण मध्ये आज दिनांक १४/०८/२०२४ रोजी सकाळी १०.३० "शिवसेना उद्धव बाळासाहेब…

निवळीतील उड्डाणपूल रद्द व अंडरपास हे राणे साहेबच करू शकतात : संजय निवळकर.

रत्नागिरी : निवळीतील जनता आणि व्यापार संघटनेने रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार मा. नारायण राणेसाहेबांशी पत्रव्यवहार करून निवळीतील उड्डाणपूल रद्द व्हावा आणि निवळीतील बाजारपेठ व व्यापारी यांचे जनजीवन सुरळीत चालावे यासाठी…

भारतीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांच्या त्या जयगड मधील अनधिकृत बांधकामाला दंड.

अनधिकृत गौणखनिजबाबात बारा लाख पासष्ट हजार दंड,तर अनधिकृत बांधकामाबाबत महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४४,४५ नुसार कारवाई सामीर शिरवडकर-रत्नागिरी. रत्नागिरी:- ( जयगड) :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मधील ग्रामपंचायत रीळ येथील समुद्र…

error: Content is protected !!