बातम्या

आमदारांच्या उपस्थितीत मांडले संतोष माटल यांनी कुणबी समाजाच्या विविध समस्या.

लांजा - (प्रतिनिधी) तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ पन्हळे (कुडकरवाडी) आयोजित कोकणची लोककला जपणाऱे झांजगी नमनाचे आयोजन गणेश बाळकृष्ण कुडकर, रमेश महिपत कुडकर, गणपत रामचंद्र कुडकर, विजय बारक्या कुडकर व अनिल कसबले यांच्या प्रयत्नाने शनिवार दि. २४

पतितपावन मंदिर हे भागोजी शेठ किर आणि सावरकर यांच्या मैत्रीचे प्रतीक : नवीनचंद्र बांदिवडेकर

पतितपावन मंदिर भागोजिनी बांधले, ते सावरकरांनी बांधल्याची आठवीच्या पुस्तकातील चूक सरकारने दुरुस्त करावी भागोजी शेठ कीर पुण्यतिथीनिमित्त भव्य रॅली, सहभोजन, सहभजन आणि समाजातील प्रतिभावंतांचा सत्कार श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्यावरील स्वरचित

“खेलो इंडिया” तायक्वॉंदो स्पर्धसाठी रत्नागिरीतील ४ जणाची निवड.

खेलो इंडिया, तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकार यांच्या मान्यतेने व पाँडिचेरी तायक्वॉंदो स्पोर्टस् असोसिएशन आयोजित पाहिली खेलो इंडिया महिला लीग फेज (3)2023-24, दिनांक 27 फेब्रुवारी ते 1मार्च 2024

दापोली खेड मंडणगड विधानसभेचे आमदार मा.श्री.योगेशदादा कदम यांच्या हस्ते कु.पंकज काताळे व कु.प्रणव काताळे उत्कृष्ट संगीतकार म्हणून सन्मान.

खेड : खेड तालुक्यातील आंबये गावचे सुपूत्र कु.पंकज काताळे (उत्कृष्ट गायक, संगीतकार) आणि कु.प्रणव काताळे (उत्कृष्ट संगीतकार) म्हणून दापोली खेड मंडणगड विधानसभेचे आमदार मा.श्री. योगेशदादा कदम यांच्या हस्ते कु.पंकज काताळे व कु.प्रणव काताळे उत्कृष्ट

युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेली आळी आयोजित श्री दादा ढेकणे सौ वर्षा ढेकणे पुरस्कृत भव्य नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न..

रत्नागिरी : युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब तेली आळी आयोजित श्री. दादा ढेकणे सौ. वर्षा ढेकणे पुरस्कृत भव्य नाईक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा रत्नागिरी शहरात प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठ्या उत्साहाने पार पडल्या यावेळी या

सह्याद्री कुणबी संघ पुणे आयोजित सह्याद्री प्रिमिअर लीग २०२४ चे आयोजन… ‌.

मुंबई - (प्रमोद तरळ) सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर(महाराष्ट्र)-खेड दापोली चिपळूण संगमेश्वर तालुका आयोजित सहयाद्री प्रीमिअर लीग २०२४ या क्रिकेट स्पर्धेचे कळवा पठणी मैदान मुंबई ठिकाणी आयोजन. करण्यात आले आहेसहयाद्री कुणबी संघ गेली कित्येक वर्ष

रेकॉर्ड डान्स स्पर्धेत सिद्धी चाळके तृतीय…

रामस्तुतीवर केलेले कथक नृत्य ठरले विशेष आकर्षण खेड - (प्रमोद तरळ) माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंधरागाव विभागातील धामनंद शिंदेवाडी गेली अनेक वर्षे भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करते.. या स्पर्धेत एकूण तीस स्पर्धक सहभागी झाले होते.सदर

श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव (मुंबई) यांच्या संयोगाने विश्वकर्मा पांचाळ सुतार चषक २०२४ या क्रिकेट स्पर्धेचं भव्य युट्युब लाईव्ह आयोजन…

दिवा - (प्रमोद तरळ) श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज मंडळ देगांव, (मुंबई मंडळ) यांच्या संयोगाने दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी विश्वकर्मा जयंती निमीत्त दिवा उसरघर किंग मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे युट्युब लाईव्ह आयोजन केले.या स्पर्धेमध्ये

टिटवाळा कोकण रहिवाशी मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न..

टिटवाळा - (प्रमोद तरळ) टिटवाळा कोकण रहिवाशी मंडळ (रजि.) यांच्या वतीने रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. प्रथमे हाॕल,टिटवाळा येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला यंदा मंडळाचे हे ९ वे वर्ष असून विभागातील बहुसंख्य महिला वर्ग या

किल्लेमाची घेरापालगड किल्ल्यावर श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा…

खेड - (प्रमोद तरळ) सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही किल्लेमाची घेरापालगड किल्ल्यावर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकदम उत्सहात पार पडली. हा किल्ला खेड तालुक्यातील घेरापालगड ( किल्लेमाची) या गावामध्ये येतो.गडावर

error: Content is protected !!