बातम्या

विलेपार्ले धनगर समाज मित्र मंडळातर्फे गरजूंना मोफत धान्य वाटप

मुंबई – (प्रमोद तरळ) विलेपार्ले पूर्व येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त विलेपार्ले धनगर समाज मित्र मंडळ यांच्या वतीने गरीब व गरजू लोकांना मोफत धान्य वाटप करण्यात आले
‌‌या उपक्रमाला विशेष सहकार्य कोकण कट्टाचे श्री अजित पितळे यांनी केले सदर कार्यक्रम धनगर समाज मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री बाळाराम खुटेकर आणि मंडळाचे प्रमुख सहकारी श्री.तानाजी कचरे,रामचंद्र ढेबे,सुनील ढेबे, प्रकाश कोकरे, कोंडीराम ढेबे,अनिल ढेबे, संतोष ढेबे, व जेष्ठ समाज सेवक श्री बबन चोगुले यांच्या उपस्थिती मध्ये पार पडला. दखल न्यूज महाराष्ट्र..

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!