बातम्या

दिवंगत खासदार बापूसाहेबांचा चालवू वारसा; प्रथम पुण्यतिथीनिमित्त बाळ माने यांनी भावांजली.

रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी खासदार अॅड. बापूसाहेब परुळेकर यांचे आज तिथीनुसार प्रथम पुण्यस्मरण. यानिमित्त बापूसाहेबांना वंदन करतो. रत्नागिरीच्या विकासाकरिता त्यांनी उत्कृष्ट संसदपटू म्हणून काम केले. त्यांच्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भाजपाच्या कमळ…

मंडळ अधिकारी, साटवली यांची सुडबुद्धीने तक्रार ? की अजून बरचं काही?

नियमबाह्य काम न केल्याने खटाटोप; मंडळ अधिकाऱ्यांचा खुलासा!साटवली : साटवली गावातील एका ग्रामस्थाने लांजा तहसीलदार यांना तक्रार अर्ज करत साटवली मंडळाचे मंडळ अधिकारी आणि तत्कालीन तलाठी हे कार्यालयात थांबत नसल्याने नागरिकांची कामे प्रलंबित राहत…

गोंदिया येथे मा. खा. तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे श्री. अशोक जी नेते यांची पत्रकार परिषद संपन्न…

दिं.०४ ऑगस्ट २०२४ गोंदिया:-भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्हा कार्यकारिणी विस्तारित बैठकीच्या निमित्ताने आज दिं.०४ ऑगस्ट २०२४ रोज रविवार ला शासकीय विश्राम गृह गोंदिया येथे माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक जी…

कामगारांचे लाटलेले १० कोटी परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! : विजयकुमार जैन.

प्रशासन आणि मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांचा आजवरचा लाटलेला पगार जोवर कामगारांच्या बॅंक खात्यात येत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार कायद्याने वागा लोकचळवळीच्या लेबर राईटस् चे रत्नागिरी समन्वयक विजयकुमार जैन यांनी…

लांजा साटवली येथील तलाठी आणि खानवली येथील प्रभारी तलाठी जिज्ञा वागळे यांची  एमपीएससी मधून  सहायक कक्ष अधिकारी (ASO )पदी निवड!

लांजा -राजापुर तालुक्यातून जिज्ञा यांचे सर्वत्र होत आहे कौतुक. लांजा (प्रतिनिधी): लांजा साटवली येथील आणि खानवली येथील प्रभारी तलाठी श्रीमती जिज्ञा विजयकुमार वागळे यांची एमपीएससी मार्फत घेतलेल्या 2023 च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक कक्ष…

रेशन दुकानावर ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरणाची भाजपाच्या मागणीला यश; ऑफलाइन पद्धतीने धान्य वाटपास मंजुरी..

रत्नागिरी : भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पदाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सध्या जिल्ह्यातील सर्व शासनमान्य रास्त धान्य दुकानात गेले अनेक दिवस ऑनलाईन धान्य वितरणाचा सर्व्हर डाऊन असल्याने रेशन कार्डधारकांचे बोटांचे ठसे उमटत…

युवा सामाजिक कार्यकर्ते योगेश कांबळे यांचे वंचित,शोषित ,पीडित घटकासाठी विशेष उल्लखनीय काम.

कामाचा जोरदार धडाका सुरू! गव्हाणे : योगेश कांबळे हे एका सामान्य घरातून येतात व सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी गव्हाणे जिल्हा परिषद गटात आज आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. गोरगरीब जनतेची रोजच्या आयुष्याशी निगडित कामे, सरकार दरबारी…

कॉँग्रेस जिल्हाप्रमुख अविनाश लाड यांचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हाथ!

वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या गरीब कुटुंबाला केली आर्थिक मदत! लांजा (प्रतिनिधी):- लांजा तालुक्यातील खानवली, कालकरवाडी येथील ग्रामस्थ कृष्णा गोविंद कालकर यांचे दि 24/07/2024 रोजी च्या वादळाने घराचे नुकसान झाले होते याची माहिती मिळता जिल्हा…

तक्षशिला पतसंस्था पाली तर्फे समीर शिगवण यांचा सत्कार.

शिगवण यांनी केलेल्या स्मरणिकेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते प्रकाशन; स्मरणिकेचे केले तोंडभरून कौतुक तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था पालीचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम नुकताच पाली येथे पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत…

शंकर कळंबाटे परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व आर्थिक वस्तु वाटप…!

आमची शाळा,आमचा अभिमान. गुहागर/नरेश मोरे : शाळा...! खरं तर प्रत्येक मानवसृष्टीला संकारात्मक दिव्य दृष्टी बहाल करणारं मुक्त विद्यापीठ शाळा.अज्ञानातून ज्ञानाकडे,असत्यातुन सत्याकडे घेऊन जाणारी तेजोमय अशी पायवाटआहे.खेड्यापाड्यात, वाडी वस्त्यांवर ,…

error: Content is protected !!