बातम्या

कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, लांजा येथे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन..

सिने अभिनेता राजेश देशपांडे आणि साऊथ अभिनेता सचिन भीमराव चव्हाण यांची उपस्थिती….

लांजा : कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट लांजा हे विविध सामाजिक ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमात अग्रेसर कॉलेज म्हणून नावाला येत आहे .संस्थापक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली द फिल्म सिटी बॉलीवूड थीम झगमगत्या सिने सृष्टीचा महोत्सव. एक श्याम सिनेमा के नाम. बुधवार दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं ०६ ते रात्रौ १०:३० वाजता बॉलीवूड डान्स, सुप्रसिद्ध गाणी, फॅशन शो, 360° सेल्फी कॅमेरा, सेल्फी पॉईंट, आणि सोबत आनंद घ्या अनलिमिटेड वेलकम ड्रिंक्स, स्टार्टर आणि व्हेज नॉनव्हेज बुफे.. भव्य फर्निचर लकी ड्रॉ…. आणि विविध 50 बक्षिसे जिंकण्याची संधी.. फक्त ५०रुपये मध्ये…. असे विविध प्रकारचे झगमगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सुप्रसिद्ध सिने आणि नाट्य अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, कवी मा.आणि राजेश देशपांडे सर,
सिने अभिनेते सिंघम 3, दंडम (साऊथ मुव्ही), आणि मराठी सीरिअल फेम
मा. सचिन भिमराव चव्हाण विशेष करून उपस्थित राहणार आहेत .लांजा शहरात अशा प्रकारचा आगळा वेगळा मनोरंजक कार्यक्रम असल्याने नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आयोजक मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.. तिकीट विक्री सुरू असून.
१० वर्षाखालील ३९९रु
१० वर्षावरील सर्व ४९९रु
संपर्क: ७७७६०८००१४; ७३७७१७७१९१ ठिकाण : ताज सिटी सेंटर, एकलुरे हॉस्पिटल शेजारी, मुंबई गोवा हायवे, लांजा जि- रत्नागिरी.*दखल न्यूज महाराष्ट्र*

What's your reaction?

Related Posts

1 of 225

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!