बातम्या

अखिल महाराष्ट्र कोकण विकास महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट….

मुंबई – (प्रमोद तरळ) अखिल कोकण विकास महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्या मध्यस्थीने भारताचे रेल्वेमंत्री सन्माननीय अश्विनीजी वैष्णव यांची दिल्ली येथे यशस्वी भेट घडवून आणली. सदर भेटीत संघटनेच्या मागण्यांपैकी काही मागण्या यशस्वीरित्या रेल्वेमंत्री मा .अश्विनी वैष्णव यांनी मान्य केल्या यासाठी परिश्रम घेणारे शिष्टमंडळातील संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष तानाजीराव परब, कार्याध्यक्ष मा. मनीषजी दाभोळकर, खजिनदार मा. महेशजी राऊत रेल्वे अभ्यासक , पदाधिकारी मा.अक्षयजी महापदी, मा. सागरजी तळवडेकर,मा. मिहिरजी मटकर, यांनी परिश्रम घेतले.

What's your reaction?

Related Posts

1 of 241

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!