बातम्या

खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची येथे जया एकादशी निमित्त हरीनाम सप्ताह सोहळा.

खेड : प्रतिनिधि : अक्षय कदम (८३६९८६७६९९)
                 रत्नागिरी जिल्हा खेड तालुक्यातील घेरापालगड किल्लेमाची या गावी मंगळावर दिनांक.२०/२/२०२४/ रोजी जया एकादशी निमित्ताने हरीनाम सप्ताह सोहळा साजरा करण्यात येणार आहे, तरी सर्व भाविकांनी या दिंडी सोहळ्यांचा लाभ घेवून. कार्यक्रमाला उपस्थित रहावे ही नम्र विनंती. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे सकाळी -९ वाजता घटस्थापना,१०-वाजता ध्वज चडविणे,११वाजता विणा चडविणे,सायकाळी- ६ वाजता प्रदीक्षणा,रात्री -७ वाजता हरीपाठ,८-वाजता स्थानिक भजन जय हनुमान भजन मंडळ किल्लेमाची,९-वाजता किर्तन ह भ प दिपाली ताई महाडिक (कळबणी)११-वाजता मुरडे गोठळवाडी यांचे भजन,१२-वाजता दिंड्याचे कार्यक्रम,२१फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ५ वाजता काकडा आरती,९ वाजता काळ्याचा किर्तन,१२वाजता महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन केलेले आहे.अशा ह्या कार्यक्रमाची रूपरेशा असून, येणाऱ्या सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी आपणास आग्रहाचे आमंत्रण.

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!