बातम्या

रत्नागिरी येथे होणार जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा.

रत्नागिरी:- (प्रमोद तरळ) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री निलेश सांबरेजी यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा आणि जिजाऊ मोफत स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० वाजता पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा सभागृह येथे पार पडणार आहे अधिक माहितीसाठी प्रथमेश गवाणकर – 9422077309, संदिप पाटील – 7755924392, प्रशांत सनगरे – 9422382001, ॲड महेन्द्र मांडवकर – 9423292575 आदी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!