बातम्या

कोंढे (गवळवाडी) येथे होणार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा ….

दापोली – (प्रमोद तरळ) तालुक्यातील कोंढे (गवळवाडी) मधील इंदुलकर परिवाराला एक भावकी – एक गणपती ठेवण्याची वडिलोपार्जित परंपरा आहे.
गेले २३ वर्ष हा गणपती उत्सव अनंत चतुर्थी पर्यंत होत असल्यामुळे रात्री जागरण म्हणून वाडीतील, गावातील, पंचक्रोशीतील महिलांचे पारंपारिक नाच तसेच जाखडी नृत्य व भजनाचे कार्यक्रम होत असून सर्वांचे सहकार्य मोलाचे ठरतात.
यावर्षी पंचक्रोशीतील तरुणांच्या खेळाडू वृत्तीला प्रोत्साहित करण्यासाठी २० व २१ सप्टेंबर २०२३ रोजी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे नियोजन केले आहे. जास्तीत जास्त संघानी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब यावे असे आवाहन इंदूलकर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 280

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!