बातम्या

राखी टोली येथिल कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण..

राजे शिव छत्रपती क्रीडा मंडल राखी टोली यांच्या सौजन्याने भव्य प्रो कबड्डी सामन्याचे आयोजन

विजय शेडमाके.
दि. 09 फरवरी 2024 गडचिरोली

गडचिरोली : तालुक्यातील मौजा राखी टोली येथिल राजे शिव छत्रपती क्रीडा मंडल यांच्या सौजन्याने भव्य प्रो कबड्डी सामन्याचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले याप्रसंगी प्रथम बक्षीस जय गडमाता क्रीडा मंडल बोडेना कोरची, दुसरे बक्षीस राजे शिव छत्रपती क्रीडा मंडल राखी टोली , तिसरे बक्षीस शिवराय क्रीडा मंडळ विहीरगाव यांना आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

यावेळी राहुल पोरेड्डीवार, विकेश तुंकलवार तथा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विजेता उपविजेता संघ उपस्थित होते

What's your reaction?

Related Posts

1 of 274

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!